attitude shayari in marathi (2)

attitude status in marathi | Royal attitude status in marathi | Attitude Birthday Status In Marath

attitude status in marathi

Attitude आपली व्यक्तिमत्त्वPERSONALLITY किंवा स्वभाव BEHAVIOURव्यक्त करतो ; आपण जे आहात त्याप्रमाणे आपण आहात असे रहा असे आम्ही म्हणतो. आपल्या सर्वांच्या विनंती लक्षात घेता आम्ही आपल्यासाठी मराठीमध्ये नवीनतम Best Attitude status Marathi, Status In Marathi Attitude,Attitude Birthday Status In Marathi,
Marathi Kadak Status, घेऊन आलो आहोत, जे आपण आपल्या सोशल मीडिया साइट्स व्हॉट्सअ‍ॅपWHATSAPP, फेसबुक FACEBOOK, इन्स्टाग्रामवर ON INSTAGRAM टाकू शकता.
Marathi Attitude Status:खतरनाक 21+ Royal attitude status in marathi-Marathi Status for Boys👊

 

 

attitude shayari in marathi

वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा😎
दिवस बदलायला 💪 वेळ नाही लागत.
💯😎✌

Marathi Attitude Status

 

ATTITUDE 😎 नाही
आमच्यात पण! !
self respect 👑
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.
💯😎✌

 

attitude shayari in marathi (1)

मोठं होण्यासाठी ओळख
नाही लागत,
माणसांची मनं जिंकावी लागतात.
💯😎✌

Royal attitude status in marathi

 

तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून
दुसऱ्याला मोठे करा आम्ही
स्वतःसाठी काम करून स्वतःला
मोठे करणार.
आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ 😈 नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.
💯😎✌

 

attitude shayari in marathi (2)
attitude shayari in marathi (2)
दुसरे लोक पैशामुळे
"Brand" 👑 असतात
पण आपण आपल्या
"Personality"👊
मुळे Brand आहे.
💯😎✌

 

Marathi Status for Boys

 

लक्षात ठेवा
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते🔥
💯😎✌

 

attitude shayari in marathi (3)

मरेपर्यंत साथ देईल
फक्त
कामापुरती आठवण
काढू नका..!
💯😎✌

 

Marathi Status for girls

वेळेने बरोबर दाखवून दिलं की
लोक कशी आहे आणि
आम्ही त्यांना काय समजत होतो!!!!

attitude shayari in marathi (4)

Attitude Birthday Status In Marathi

 

मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो
ज्यांची #लायकी नव्हती
त्यांना जवळ केलं.🔥

 

Status In Marathi Attitude

सत्य कायम टोचत
कारण त्यामध्ये पॉइंट
असतो.

 

attitude shayari in marathi (5)

आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप @

 

Royal attitude status in marathi

बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच....✌👊
💯😎✌

kdk marathi attitude staus

 

 

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच
कधीतरी संपतात.!
💯😎✌

 

 

 

मी लाख वाईट असेल पण
स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला
धोका नाही दिला.

 

 

काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा बदलतात.

Best Attitude status Marathi

 

 

शून्यातून विश्व निर्माण करण्यात
जी मजा आहे ना,
ती आयत्या पिठावर रेषा
मारण्यात नाही.

 

 

 

जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये
block_करतात_आम्ही त्यांना
#आयुष्यातुन_block करतो ....
ते पण कायमच.............!

 

 

लोकांनी मला विचारलं
तू खूप बद्दललास रे
मी सहज उत्तर दिले
लोकांच्या आवडीनुसार जगणं सोडलं आहे...

 

 

खूप मोठा तर नाहीये पण
होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी
समजलं होत.
🤘😎🙏

 

 

सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की
कळेलच तुम्हाला..!
💯😎✌

 

 

आम्ही एवढे पण चांगले नाही
ओ शेठ...😎
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच
विचार करता,ना तेव्हा आम्ही
तुम्हाला विकायचा विचार करत
असतो.👊

 

 

घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात
हिंमत दाखवा चांगले चांगले
डोकं टेकवतात.
💯😎✌

 

 

शांततेला कमजोरी समजू
नका
हद्दीत घुसुन बाजार
उठवण्यात येईल...👊!

 

 

त्या लोकांना डोक्यावर घेऊन
कधीच मिरवू नका
ज्यांची लायकी आपल्या
पायथ्याला पण बसण्याची नसते.

 

इमानदारी गेली तेल लावत,
आता जसे तुम्ही तसे आम्ही..
💯😎✌

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: