ATTITUDE IMAGES IN MARATHI

TOP 71+ ATTITUDE STATUS IN MARATHI (2021)|attitude status on life

TOP 71+ ATTITUDE STATUS IN MARATHI (2021)|attitude status on life

ATTITUDE STATUS IN MARATHI

ATTITUDE IMAGES IN MARATHI

Attitude आणि EGO
फक्त #गद्दारांसाठी
बाकी आपल्या
माणसांसाठी
Any
Time #Available .
माझे विचार, माझा स्वभाव,
माझा Charachter कोणासाठी बदलायला
मी रिकामी नाही,
मी जशी आहे तशी Classic आहे,
पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा…
आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ 😈 नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.
💯😎✌
Attitude दाखवणारी पोरगी पाटवायची म्हणजे
चिखलात बसलेली म्हैस हाकालण्यासारखे आहे!##
ATTITUDE STATUS IN MARATHI (3)
मरेपर्यंत साथ देईल
फक्त
कामापुरती आठवण
काढू नका..!
💯😎✌

 

 

ATTITUDE STATUS IN MARATHI (4)
ATTITUDE STATUS IN MARATHI (4)
ईच्छा असते काही मुलांमध्येएखादया मुलीला पुरुन उरेल

…एवढ प्रेम देण्याचीपण लायकी नसते,
काही मुलींची ते मिळवण्याची..

 

ATTITUDE STATUS IN MARATHI (5)
ATTITUDE STATUS IN MARATHI (5)
दुसरे लोक पैशामुळे
"Brand" 👑 असतात
पण आपण आपल्या
"Personality"👊
मुळे Brand आहे.
💯😎✌

 

 

ATTITUDE STATUS IN MARATHI (6)
ATTITUDE STATUS IN MARATHI (6)
ज्यांच्याशी बोलणं टाळतोय त्यांनी
समजून जावं तुमची लायकी कळाली.✌

 

 

ATTITUDE STATUS IN MARATHI (7)
ATTITUDE STATUS IN MARATHI (7)
माझ्या मागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही..
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही,
यातच माझा विजय आहे…

 

ATTITUDE STATUS IN MARATHI (8)
ATTITUDE STATUS IN MARATHI (8)
Respect वयानुसार नाही तर
#वागण्यानुसार देतो आपण....

 

 

ATTITUDE STATUS IN MARATHI (9)
ATTITUDE STATUS IN MARATHI (9)
तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी
भारी भेटलय
So पुढील वाटचालीस शुभेच्छा💐
जो कैरेल Maharashtracha Ghaat_ ##

Tyachya Kamret Ghalu लाठ_ जे शिवाजी जे भवानी..!

 

 

ATTITUDE STATUS IN MARATHI (10)
ATTITUDE STATUS IN MARATHI (10)
आयुष्यात कधी कधी असं पण
वाटत काही माणसं भेटलीच
नसती तर बरं झालं असत.

Attitude Marathi Status for Boys and girls👌

Attitude Status for boys
Attitude Status for boys

ATTITUDE STATUS IN MARATHI (11)
ATTITUDE STATUS IN MARATHI (11)
आज ‪तिने मला पहील्यांदा Touch केला….
आणि ‪म्हणाली तुझ ‪अंग किती ‎गरम आहे,
तुला ‪ताप आलाय का…
आता त्या ‪वेडी ला कोण ‎सांगनार का तिचा,
‎BoyFriend जन्मताच ‎Hot आहे…..

हो बदललोय मी..
कारण मी आता
स्वतःच्या सवडीनुसार जगतो
आणि
स्वतःच्या आवडीनुसार वागतो…

ATTITUDE STATUS IN MARATHI (12)
आयुष्यात एवढं Successful व्हायचंय
जी आज नाही बोललीये..
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…

Attitude status for you in marathi

जे घडत ते चांगल्यासाठीच !

 फरक फ़क्त एवढाच असतो KI ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं 

तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं!

 

 

ATTITUDE STATUS IN MARATHI (13)

लोक म्हणतात की पैसा बोलतो
म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेल
ना तरच समोरचा आदराने बोलतो.

 

 

ATTITUDE STATUS IN MARATHI (14)
ATTITUDE STATUS IN MARATHI (14)
जत्रा संपल्यावर देव आणि गरज
संपल्यावर माणूस बदलायची
सवय आम्हाला नाही.

 

Jivnavar status marathi
Jivnavar status marathi

ATTITUDE STATUS IN MARATHI (15)

लोक का जळतात
ह्याचा विचार मी नाही करत
लोक अजून कसे जळतिनं
याचा मी विचार करतो.😂
आयुष्याने एक शिकवलं
गरीबीला लाजयचं नाही आणि
श्रीमंतीत माजयचं नाही..!
💯😎✌

ATTITUDE STATUS IN MARATHI (16)

पाठीमागे लोक काय बोलतात त्याच
दुःख नाही
गर्व त्यागोष्टी चे आहे कि
ताकद नाही कोणाची
तोडांवर बोलायची.😈
कर्मा गेला तेल लावत...
ज्यांनी माझं वाईट केलं,
त्यांना आपण बरबादच करून सोडणार🤘

 

 

ATTITUDE STATUS IN MARATHI (13)

वागा असे की कोणाला त्रास
नाही
झाला पाहिजे,
आणि जगा असे की कोणी नांद नाही
केला पाहिजे.
💯😎✌
सगळे पर्याय संपतात
तेव्हा लोक आमचा
शोध सुरू करतात.!!

Khunnas marathi status
Khunnas marathi status

attitud estatus in mararthi

हद्दीत राहायचे नाहीतर
आपण जिद्दीत उतरल्यावर
भल्या-भल्यानां रद्दीच्या भावात विकत असतो🎊

 

 

नाराज तर नाराज
प्रत्येकाची मन जपायचा ठेका
नाही घेतलाय आपण!!!!!
सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम
चालू आहे
म्हणून टीका करणाऱ्या
निर्लज्ज लोकांना
उत्तर द्यायला time नाही.
आमचा कोणी मालक नाही,
आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,
एकटाच पण कायम वजनात.
शून्यातून विश्व निर्माण करण्यात
जी मजा आहे ना,
ती आयत्या पिठावर रेषा
मारण्यात नाही.
हवा वगैरे नाही हो
आपला स्वभावच तसा आहे
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..
तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून
दुसऱ्याला मोठे करा आम्ही
स्वतःसाठी काम करून स्वतःला
मोठे करणार.
कोणाच्या दबावाने माझा स्वभाव
बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत
तसच जगतो आणि वागतो..!
💯😎✌
मी लाख वाईट असेल पण
स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला
धोका नाही दिला.
खूप मोठा तर नाहीये पण
होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी
समजलं होत.
🤘😎🙏

 

मी तुमच्यावर जळायला
आशे काय
दिवे लावलेत तुम्ही...!
आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!
💯😎✌
आम्ही एवढे पण चांगले नाही
ओ शेठ...😎
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच
विचार करता,ना तेव्हा आम्ही
तुम्हाला विकायचा विचार करत
असतो.👊
जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..
🤘😎🙏
जी आहे ‎मनात, तिच येणार माझ्या ‪घरात….
अन जुन्या ‪Item च्या दारापासुनच काढणार आपली ‎वरात…
अन ते पण अगदी ‪जोरात…..!!!
वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा😎
दिवस बदलायला 💪 वेळ नाही लागत.
💯😎✌
बोलायला मलापण जमत पण आपण direct तोंडावर बोलतो 

पाठीमागून काड्या करायची सवय नाय आपली ✌️💯✌️
सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की
कळेलच तुम्हाला..!
💯😎✌
इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये…
आईने सांगितले की दररोज देवाच्या पायापडायचआणि,

 देवा सारख राहयच ,

म्हणून रोज शिवरायांच्या पाया पडतो आणि तलवार घेऊन फिरतो


 

स्वतःशीच मी कधी हरलो नाही,
तर ही दुनिया मला काय हरवेल..
💯😎✌
छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच,
पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…
माणसं जोडण्यासाठी गुढघे
टेकले म्हणजे
मोठा माणूस लहान होत नाही.
💯😎✌
ATTITUDE 😎 नाही
आमच्यात पण! !
self respect 👑
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.
💯😎✌

Amazing attitude status in marathi

आपल्यला अनपेक्षित रित्या कधी सुवर्णसंधी मिळते याची वाट पाहता ..,हाती आलेली साधी संधी दवडू नका….कारण कोणतीही विद्या, ज्ञान , संधी, कधीच वाया जात नाही…!!

आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप @
फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,
लोकांच काय ते तर देवात पण
चुका काढतात..
💯😎✌
प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.
वेळ बघून ज्यांनी आमच्या वर
game केला ना त्यांच्यासाठी
वेळ काडून पद्धतशीर game
वाजवणार.
दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला , 

तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल…

भन्नाट marathi attitude status

मला एवढंच माहित आहे..
वेळ प्रत्येकाची येते,
Just Wait And Watch…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: