frienship status in marathi (27)

61+NEW (2021) FRIENDSHIP QUAOTES IN MARATHI | FRIENDSHIP QUAOTS IN MARATHI WITH IMAGES

HII FRIENDS !आज आम्ही काही-सुंदर आणि आश्चर्य-कारक बेस्ट फ्रेंड-शिप स्टेटस(BEST FRIEND STATUS IN MARATHI) मराठीमध्ये, मराठीमध्ये फ्रेंडशिप कोट्सFRIENDSHIP QUAOTS , FRIENDSHIP QUAOTS IN MARATHI.सुविचार share करीत आहोत.हे friendship status तुम्ही friendship day(FRIENDSHIP DAY 1 August 2021) ला तुमच्या मित्रांनसोबत share करू शकता. आमचा Friendship status for facebook, sharechat,  Instagram APPS अँपसाठी संग्रह पहा.म्हणूनआज आम्ही येथे आपल्यासोबत मराठीमधील सर्वोत्कृष्ट फ्रेंडशिप स्टेटस(FRIENDSHIP STATUS) एक नवीनतम संग्रह share करीत आहोत.मित्र एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या कठीण काळात नेहमीच आपल्या पाठीशी उभे असते आणि आपल्या यशामध्ये BEST FRIEND नेहमी आपल्या आनंदात सहभाग घेतात. म्हणून 

 FRIENDSHIP QUAOTS IN MARATHI

frienship status in marathi

देवाच्या दरबारातून ऐकले,
काही देवदूत पळून गेले.
काही वडील गेले आहेत,
आणि आमचे मित्र काही बनले आहेत ..!

maitri quotes in marathi


frienship status in marathi (1)

मैत्री साजरी करायला एक दिवस
पुरेसा नाही
संपूर्ण आयुष्य सरले तरी कित्येकाणा
मैत्री कळालीच नाही!

 

marathi friendship quotes


नाती स्टेटस मराठी

marathi

best friend status in marathi


dosti marathi status

 FRIENDSHIP QUAOTS IN MARATHI

मैञी हा असा दागिना आहे
जो सगळयांकडे
दिसतो पण जाणवत नाही,
म्हणुन
अशी मैञी करा जी
दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे….

status for friends in marathi


frienship status in marathi (3)

मित्र म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपूलकी आणि

एक अनमोल साथ जी मला मिळाली तूझ्या रूपाने!!

marathi maitri status for whatsapp


मैत्री स्टेटस

frienship status in marathi (4)

मैत्री म्हणजे थोडं घेणं
मैत्री म्हणजे खूप देणं
मैत्री म्हणजे देता देता
समोरच्याच होऊन जाण.🤘

status on friendship in marathi


 

frienship status in marathi (5)

sमोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता….

याची जाणीव म्हणजे मैत्री….


frienship status in marathi (6)

😂तुम्ही पिल्यानंतरचे तुमचे इंग्लिश
बोलणं
जो समजून घेतो
तोच खरा तुमचा Best Friend
असतो.😂


frienship status in marathi (7)

मैत्री होते – एक वेळ
आम्ही प्ले – काही वेळ
लक्षात ठेवा – कोणतीही वेळ
आपण आनंदी राहा – सर्वकाळ
हे माझे आशीर्वाद आहे – लाइफ टाइम


जर मैत्री संपूर्ण आणि सर्किट सारखी असेल तर
म्हणजे बापू दिसला, मग तो दिसतो…!

status on friendship in marathi

frienship status in marathi (9)

जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती “मैत्री”
आणि फक्त “मैत्री”.

 

friendship status in marathi language


friendship message marathi

frienship status in marathi (10)

खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी आपला सोबत असतो, तो नाही
जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो आणि गरज असली कि दिसत पण नाही

friendship status in marathi for whatsapp

—————————————–

whatsapp status for friends in marathi

 

😂तुम्हाला माहितीये का माझे मित्र
कोण आहेत..?
Dettol च्या Advertisement मध्ये सगळं धुतल्यावर
जे 2 जंतु राहतात ना तेच आहेत माझे मित्र..!😂

maitri status

—————————————–

maitri status

मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी

प्रत्येक क्षणाचा आनंद धेणारी असावी

एकवेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी!!

friends sms marathi

—————————————–

friends sms marathi

UR पोळी; IM तवा,
UR खीर; IM रवा,
UR पेढा; IMखवा,
UR श्वास; IMहवा,
अरे माझ्या मैत्रीच्या
जिवा,
आठवण काढीत जा कवा
कवा!!!!😂

 

best friendship messages in marathi

—————————————–

emotional friendship quotes in marathi

frienship status in marathi (11)

रक्ताची नाती जन्माने मिळतात
मानलेली नाती मनाने जुळतात
पण नाती नसतांना हि जी
बंधन जुळतात
त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात.

 

मराठी शायरी दोस्ती

—————————————–

friendship quotes in marathi

frienship status in marathi (12)

मला नाही माहीत की मी एक
चांगला मित्र आहे की नाही परंतु
मला विश्वास आहे की ,मी ज्यांच्या सोबत
राहतो ते माझे चांगले मित्र आहेत!!!!

friendship status in marathi font

—————————————–

marathi friendship status for whatsapp

frienship status in marathi (13)

जीवनात कितीही मित्र भेटू द्या
पण आपल्या शाळेतल्या
मित्रांना कधीच विसरता येत नाही.

 

marathi friendship status for whatsapp

—————————————–

dosti sms marathi

frienship status in marathi (14)

Life मध्ये एक वेळेस ‘Bf नसला तरी
चालेल पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक
‘Best friend नक्की हवा.

dosti marathi status

—————————————–

friendship day quotes in marathi

frienship status in marathi (15)

मैत्री तुझी माझी
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच
हरकत नाही
मी तुला विसरणार नाही याला “विश्वास”
म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच
मैत्री म्हणतात.

status for friends in marathi

—————————————–

friendship shayari marathi

frienship status in marathi (16)

😂हरामी मित्राला सांभाळणं
म्हणजे
एखादया बॉम्ब ला सांभाळणं
म्हणजे आम्ही
कधी,कुठे आणि कसा फुटेल याचा
नेम नाही.😂

—————————————–


frienship status in marathi (17)

सर्व संपूनही डाव जिंकता येतो फ़क्त
मित्र सोबतीला हवा……

—————————————–


frienship status in marathi (18)

गर्दीत मित्र ओळखायला शिका
नाहीतर
संकटावेळी मित्र गर्दी करणं विसरतील.

marathi thoughts on friendship

—————————————–


frienship status in marathi (19)

आम्ही एवढे handsome नाही की
आमच्यावर पोरी फिदा होतील
पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर
माझे मित्र फिदा आहे.

marathi maitri status for whatsapp

—————————————–


frienship status in marathi (20)

मित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही ,
कारण दुःखात असो किंवा सुखात
ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही…..😘

—————————————–


मनातलं ओझं
कमी
करण्याचं,
हक्काचं एकचं
ठिकाण
मैत्री…

shayari on dosti in marathi

—————————————–


shayari on dosti in marathi

frienship status in marathi (21)

अडचणीच्या काळात
एकट न सोडता आधाराचा
हात खांद्यावर ठेवून डोळे
झाकून निभावणार
विश्वसनीय नातं म्हणजे “मैत्री”

best friend sms in marathi

—————————————-


frienship status in marathi (22)

गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी
Girlfriend चं असावी
काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षापण
भारी असते.👌

—————————————–


अनोळखी अनोळखी म्हणत असताना
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं
म्हणजे “मैत्री”

marathi maitri status for whatsapp

—————————————–


frienship status in marathi (23)

लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो
लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात
मित्र पाहतात पण आम्ही
मित्रामध्ये जग पाहतो.

dosti status marathi

 

—————————————–


Dear bestiii
तुझी आठवण आली की वाटतं एका
दगडावर miss u लिहावं आणि तो
दगड तुझ्या डोक्यात घालावा
म्हणजे तुला पण
माझी आठवण येईल….😂😂😂

friendship sms marathi

 

—————————————–


frienship status in marathi (24)

😂 त्याचा आईला वाटत “मी सभ्य आहे”
माझ्या आईला वाटत “तो सभ्य आहे”
म्हणून आम्ही दोघे Best Friend आहे.😂

marathi friendship

—————————————–


frienship status in marathi (25)

मैत्री हसवणारी असावी
मैत्री चीडवणारी असावी

marathi maitri status for whatsapp

—————————————–


frienship status in marathi (26)

प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी.

friendship status in marathi

—————————————–


frienship status in marathi (27)

जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत
राहील
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील
कितीही दूर जरी गेलो तरी
मैत्रीचे हे नाते
आज आहे तसेच उद्या राहील….👬

friendship quotes in marathi language

—————————————–


frienship status in marathi (28)

त्रास फक्त प्रेमामध्येच होतो
असं नाही
एकदा जिवापाड मैत्री करून बघा
प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.😢

friendship day sms marathi

—————————————–


frienship status in marathi (29)

दोस्ती एवडी कट्टर पाहिजे
की लोकांची
बघूनच
जळाली पाहिजे…! !

मैत्री स्टेटस

—————————————–


frienship status in marathi (29)

मित्र गरज म्हणून नाही
तर सवय म्हणून जोडा
कारण गरज संपली जाते
पण “सवयी” कधीच सुटत नाही.👍

friendship message in marathi

—————————————–


मित्र गरज म्हणून नाही
तर सवय म्हणून जोडा
कारण गरज संपली जाते
पण “सवयी” कधीच सुटत नाही.👍

 


दोस्तीचा अर्थ त्यांना जास्त माहिती
असतो ज्यांच्या संकट काळात
आपले कमीपण मित्रच जास्त

कामी येतात..!

—————————————–


कोणीतरी एकदा विचारलं
मित्र आपला कसा असावा
मी म्हणालो आरशासारखा प्रमाणित
गुण दोष दोन्ही दाखवणारा.

—————————————–


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: