latest good morning status in mararthi (12)

50+ शुभ सकाळ मराठी शुभेच्छा ||GOOD MORNING SHAYARI IN MARATHI || good morning marathi suvichar

    • good morning friends,आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ शुभेच्छांचा खजिना.good morning quotes in marathi (  good morning quotes in Marathi , good morning marathi suvichar, good morning message in Marathi, good morning images in Marathi,good morning status Marathi, good morning marathi sms, ) जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल. हे new good morning message in Marathi 2021 शेअर करा whatsapp, instagram व facebook ,shaerecht,printrest वर आपल्या प्रियजनासोबत.GOOD MORNING SHAYARI IN MARATHI 

good morning quotes in marathi

 

latest good morning status in mararthi (11)

संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
🌹🌹🌹 !! शुभ सकाळ !! 🌹🌹🌹
-------------------------
www.marathishayari123.com

🌿नवीन शुभ सकाळ संदेश / Fresh good morning marathi sms.🌿

भले यशस्वी होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच
असली पाहिजे....💪
🍂🍂🍂 !! शुभ सकाळ !! 🍂🍂🍂

-------------------------
www.marathishayari123.com


good morning message in marathi

"चांगलेच होणार होणार आहे" हे
हे गृहीत धरून चला,बाकीचे
परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास
मनात असला की येणारा प्रत्येक
क्षण आत्मविश्वासाचा असेल !!!!!
🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁

-------------------------
www.marathishayari123.com

Marathi Good morning images

जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर
अवलंबून असतो,
परिस्थितीवर नाही.
🍃🍃🍃 !! शुभ सकाळ !! 🍃🍃🍃

-------------------------
www.marathishayari123.com

Marathi Good morning images

शुभ सकाळ म्हणजे शुभेच्छा देण्याची
औपचारिकता नव्हे तर दिवसाच्या
सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला मी
तुमची काढलेली सुदंर आठवन👌
🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷
-------------------------
www.marathishayari123.com

good morning in marathi

चांगल्या क्षणांना योग्यवेळीच
Enjoy केलं पाहिजे
कारण ते क्षण पुन्हा
येणार नाही👌
🍂🍂🍂 !! शुभ सकाळ !! 🍂🍂

-------------------------
www.marathishayari123.com


good morning marathi sms

चांगल्या माणसावर एवढा विश्वास
ठेवा जेव्हढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता
कारण गोळ्या जरी असल्या तरी त्या
आपल्या फायद्याच्याच असतात.
अगदी तसच चांगल्या माणसाच असतं👌
🌸🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸🌸

-------------------------
www.marathishayari123.com

good morning msg in marathi

माणूस एकदा देव म्हणाला
तुझे रूप धरणीवर कुठे दिसेन
देव म्हणतो माणसाला
एकदा आई-बाबाचा चरणी माथा ठेव
माझे रूप त्यांच्यातच असेल!!!!!
💮💮💮 !! शुभ सकाळ !! 💮💮💮

-------------------------
www.marathishayari123.com

शुभ सकाळ फोटो मराठी / shubh sakal images marathi.

शुभ सकाळ फोटो मराठी

रोजच "शुभ सकाळ" म्हणल्यावर दिवस
चांगला जातो असे काही नाही किंवा
पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही
पण शुभ सकाळ पाठवताना आपण
ज्यांना पाठवतो ती व्यक्ती डोळ्यासमोर येते...
तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते,
म्हणूनच आपणास 👇👇👇
🌿🌿🌿 !! शुभ सकाळ !! 🌿🌿🌿

-------------------------
www.marathishayari123.com

good morning messages marathi

पहाटे प्राजक्तासारखे उमलून,
निशिगंधासारखे सुगंधित होत जावे !
सुगंधित आनंदाच्या लाटांवर
आयुष्य झुलत जावे!
अश्रू असोत कुणाचेही
आपणच विरघळून जावे!
नसोत कुणीही आपले,
आपण मात्र सर्वांचे व्हावे
🌷🌷🌷 Have Nice Day 🌷🌷🌷
-------------------------
www.marathishayari123.com

🌅 शुभ सकाळ सुविचार, शुभेच्छा मराठीमध्ये/ Good Morning Marathi Quotes .🌅

तुमच्या चेहऱ्यावर सुंदर
"smile" हीच आमची
शुभ सकाळ
🌸🌸🌸 !! सुप्रभात !! 🌸🌸🌸

-------------------------
www.marathishayari123.com


शुभ सकाळ फोटो मराठी

नेहमी जिंकण्याची आशा असावी.
कारण नशीब बदलो न बदलो
पण वेळ नक्कीच बदलते...
🌷🌷🌷 !! सुप्रभात !! 🌷🌷🌷

-------------------------
www.marathishayari123.com

सुप्रभात शुभेच्छा फोटो डाउनलोड📥

एक आस, एक विसावा,,
तुमचा मेसेज रोज
दिसावा, ,
आणि आयुष्यात
तुमच्या सारख्या प्रेमळ
माणसांचा सहवास,,
कायम असावा..!!!
🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !!🌷🌷🌷

-------------------------
www.marathishayari123.com


Good Morning Message In Marathi
good morning quotes in marathi

पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो,
त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची,
सुखाची, आनंदाची वाट सापडतेच…
शुभ सकाळ!

-------------------------
www.marathishayari123.com

good morning marathi suvichar

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,
आपण कोणत्या वर्गात आहोत हे,
आपल्याला ठाऊक नसते,
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते,
आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…
शुभ सकाळ!

-------------------------
www.marathishayari123.com


good morning messages in marathi

स्वप्न थांबली की आयुष्य थांबते
विश्वास उडाला की आशा संपते
काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते
म्हणून, स्वप्न पहा ,विश्वास ठेवा आणि
स्वतःची काळजी घ्या👍

🏵🏵🏵 !! शुभ सकाळ !! 🏵🏵🏵

-------------------------
www.marathishayari123.com

good morning message in marathi

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
हृदयामध्ये ध्येयाचे वादळ,
अंतकरणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे…
शुभ सकाळ!
-------------------------
www.marathishayari123.com

good morning marathi

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे..
🌺🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺

-------------------------
www.marathishayari123.com

good morning thoughts in marathi

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ती आपोआप गुंफली जातात,
मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात
काहीजण हक्काने राज्य करतात,
यालाच तर मैत्री म्हणतात…
शुभ सकाळ!

-------------------------
www.marathishayari123.com
good morning images in marathi
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,
काहीतरी देण्यात महत्व असतं…
कारण मागितलेला स्वार्थ,
अन दिलेलं प्रेम असतं…
शुभ सकाळ!

-------------------------
www.marathishayari123.com

good morning status marathi

मला कोणाची गरज नाही
हा "अहंकार" आणि
सर्वांना माझी गरज आहे हा
"भ्रम"
या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर
माणूस आणि माणुसकी
लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.
🌴🌴🌴 !! शुभ सकाळ !! 🌴🌴🌴

-------------------------
www.marathishayari123.com

whatsapp good morning messages in marathi

आयुष्यातला प्रत्येक क्षण,
प्रत्येक दिवस प्रत्येक
सकाळ आपल्याला खूप
सुंदर जावो.
🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁


-------------------------
www.marathishayari123.com

Good morning status marathi
गुड मॉर्निंग स्टेटस मराठी
Download Image

पहाटेचा मंद वारा खुप काही
सांगुन गेला ...
तुमची आठवण येत आहे असा
निरोप देऊन गेला..
🏵🏵🏵 !! शुभ सकाळ !! 🏵🏵🏵

-------------------------
www.marathishayari123.com


Love Quotes in Marathi

आम्ही Msg त्यांनाच करतो ज्यांना आपलं मानतो...!
आणि 💌Msg चा Reply तेच देतात जे
आम्हांला आपलं मानतात...!😘_
💮💮💮 !! शुभ सकाळ !! 💮💮💮
-------------------------
www.marathishayari123.com


शुभ सकाळ शुभेच्छा

दुसऱ्याच मन दुखावून
मिळालेलं सुख कधीच
आयुष्य सुंदर बनवू शकत नाही👌
🌿🌿🌿 !! शुभ सकाळ !! 🌿🌿🌿

-------------------------
www.marathishayari123.com

whatsapp good morning messages in marathi

अक्षरांच्या ओळखीसारखी
माणसांची नाती असतात.
गिरवली तर अधिक लक्षात राहतात
आणि वाचली तर अधिक समजतात.
🌿🌿🌿 !! शुभ सकाळ !! 🌿🌿🌿

-------------------------
www.marathishayari123.com


good morning sms marathi

आयुष्यात नेहमी आंनदात जगायचं
कारण
ते किती बाकी आहे
हे कोणालाच माहिती नसतं......
🌸🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸🌸

-------------------------
www.marathishayari123.com


शुभ सकाळ मेसेज

माणूस जेवढा आजाराने
थकत नाही,त्यापेक्षा
जास्त विचाराने थकतो,
म्हणून हसत राहा,
विचार सोडा,आपण
आहात तर जीवन आहे,
हीच संकल्पना मनी बाळगा
🌿🌿🌿 शुभ सकाळ 🌿🌿🌿

-------------------------
www.marathishayari123.com

good morning love messages in marathi

काही मिळाले किंवा नाही मिळाले... तो नशिबाचा खेळ आहे...
पण, प्रयत्‍न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच
पडेल...💯💯
🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁

-------------------------
www.marathishayari123.com

गुड मोर्निंग मेसेज मराठी

कोकिळा स्वतः ची भाषा
बोलते म्हणून ती मुक्त आहे
परंतु पोपट दुसऱ्याचा भाषा
बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात
गुलाम बनून राहतो.
म्हणून स्वतः ची भाषा स्वतःचे
विचार आणि स्वतः च्या
मनावर विश्वास ठेवा
तरच आयुष्य हे सुंदर असेल..
🍁🍁🍁 !!शुभ सकाळ!! 🍁🍁🍁
-------------------------
www.marathishayari123.com

shubh sakal message

सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी
गांभीर्याने ऐकत नाही,
आणि स्तुती एक असा धोका आहे
ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो!!!
🌼🌼🌼 !! शुभ सकाळ !! 🌼🌼🌼

-------------------------
www.marathishayari123.com

shubh sakal marathi quotes

स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे
जो राजवाड्यात जेवढी चव
देतो
तेवढीच चव झोपडीत पण देतो👍
🌴🌴🌴 !! शुभ सकाळ !! 🌴🌴🌴
-------------------------
www.marathishayari123.com


gm sms marathi

मला हे माहीत नाही की
तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे?
पण माझ्या जीवनात तुम्ही
खूप महत्त्वाचे आहात
म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या
प्रेमळ आठवणीने👌👌👌
🌺🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺

-------------------------
www.marathishayari123.com

good morning shayari in marathi

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण
उघडू शकतो,फक्त आपल्याकडे
माणूस "key" असली पाहिजे.
🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷
-------------------------
www.marathishayari123.com

सुप्रभात मराठी

नातं असं निर्माण करा की
जरी आपण देहाने दूर असलो
तरी
आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे.
🍃🍃🍃 !! शुभ सकाळ !! 🍃🍃🍃

-------------------------
www.marathishayari123.com


good morning quotes in marathi language

चांगले मन व चांगला स्वभाव हे
दोन्ही ही आवश्यक असतात,
चांगल्या मनाने काही नाती जुळतात
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती
आयुष्यभर टिकतात.........
🌴🌴🌴 !! शुभ सकाळ !! 🌴🌴🌴

-------------------------
www.marathishayari123.com


good morning friends,आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ शुभेच्छांचा खजिना (  good morning qu50

=otes in Marathi , good morning marathi suvichar, good morning message in Marathi, good morning images in Marathi,good morning status Marathi, good morning marathi sms ) जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल. हे good morning message in Marathi शेअर करा whatsapp, instagram व facebook ,shaerecht,printrest वर आपल्या प्रियजनासोबत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: