good-night-shayarari-in-marathi

25+ GOOD NIGHT IMAGES IN MARATHI | GOOD NIGHT STATUS IN MARATHI 2021 | WHATSAPP STATUS IN MARATHI

..25+ GOOD NIGHT IMAGES IN MARATHI | GOOD NIGHT STATUS IN MARATHI 2021 | WHATSAPP STATUS IN MARATHI

https://marathishayari123.com .वर मराठी भाषेत नवीन शुभ रात्री एसएमएस (GOOD NIGHT) मिळवा. आम्ही या श्रेणीतील नवीनतम आणि अद्वितीय गुड नाईट संदेश नेहमीच अद्यतनित करतो जेणेकरुन आपल्याला दरमहा मराठीमध्ये नवीन आणि नवीन गुड नाईट कोट्स मिळतील. आपल्या मित्रांना मराठीतील रात्रीचे धडे किंवा चित्रे पाठवा आणि आनंदी मानसिकतेसह त्यांना जागृत करा. आमचे बेस्ट नाईट एसएमएस कलेक्शन आणि नाईट एसएमएस प्रतिमा आपल्या FACEBOOK आणि WHATSAPP आणि INSTAGRAM मित्रांसह मराठा फाँटमध्ये सामायिक करा. आमच्या मित्रांना रात्री नवीन रात्रीच्या शुभेच्छा संदेशात मराठीत रात्रीच्या शुभेच्छा सांगा. मराठीत गुड नाईट मॅसेजला……………….. गुड नाईट मॅसेज, नाईट शायरी, गुड नाईट एसएमएस, गुड नाईट कोट्स किंवा गुड नाईट मॅसेज मराठी असेही म्हटले जाते.


*वेळ सर्वांना मिळतो*

*जीवन बदलण्यासाठी*

*पण जीवन पुन्हा मिळत नाही*

*वेळ बदलण्यासाठी*

*शुभ🌹रात्री*

 

good night in marathi HD

good night images in marathi

good night messages marathi

कामापुरते दोस्त नकोत, माणुसकी ठेवणारे,
एकमेकांना इज्जत देणारे,
निस्वार्थ दोस्त पाहिजेत.
सुखात तर कोणीही येतं,दुःखात साथ देणारे मित् र हवेत…
*मग तो एक जरी असला तरी लाखात भारी असतो…!!
* 🌻🌻शुभ रात्री 🌻

 

good night messages in marathi


good night sms in marathi language

 

*👌शब्द रचना फार सुंदर 👌*
*वेळ सर्वांना मिळतो*
*जीवन बदलण्यासाठी*
*पण जीवन पुन्हा मिळत नाही*
*वेळ बदलण्यासाठी*
*शुभ🌹रात्री*

 

good night quotes marathi


good night quotes in marathi

*वेळ आली तर*

*स्वतःची स्वप्न तोड़ा,*

*पण जवळची माणसं*

*तोडू नका,*

*कारण स्वप्न परत येतात*

*पण माणसं कधीच,*

*परत येत नाहीत…..*

❣ *शुभ रात्री* ❣

मराठी good night sms

 

 


good night marathi message

 

*_हसणे आणि हसवणे_*
*_प्रयत्न आहे माझा…_
*💚☘💚☘💚☘💚☘🌈 *
_प्रत्येकजण आनंदी रहावे_*
*_हीच इच्छा आहे माझी…
_*☘☘?☘☘ *_
भले माझी कोणी आठवण_*
*_काढु अथवा न काढु…_
*💖☘💖☘💖☘💖☘💖☘💖 *
_परंतु प्रत्येक आपल्या माणसांची_
*💚💚?💚 *
_आठवण करणे ही ,_*
*_सवय आहे माझी…!!!_*
💙💙💙 *Good night*💙💙💙

 

 

 

marathi good night messages


good night sms in marathi for whatsapp

 

good night in marathi wallpaper

 

good night sms in marathi with images
आंखे जो आपको समझ सके …
वहीं दोस्त है वरना खूबसूरत चैहरे तो दुश्मनों के भी होते हैं 💞💦💦💦
😴 शुभ रात्री 😴

good night sms in marathi for girlfriend


good night quotes in marathi language

 

फार वेळ मोबाईलचा नाद_केल्याने माझे डोळे आता MeToo लागले…
😜 Good night….

good night images in marathi


good night sms in marathi language

*चालता चालता कधीतरी ठेच लागणारच..*

*जगायच म्हटल्यावर दु:ख हे असणारच..*

*ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं..*

*दू:ख आहे म्हणून जगणं का सोडायच..*

*दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे..*

*आतून रडतानाही दुस-याला* *हसवायचं.*

*ह्यालाच जगणं म्हणतात …*

*••●‼GOOD NIGHT‼●••* 🍁🌿

good night in marathi wallpaper

marathi good night image download

 

▬▬▬▬▬ ஜ۩۞۩ ஜ ▬▬▬▬▬

*आयुष्य फार लहान आहे..
* जे आपल्याशी चांगले वागतात,
*त्यांचे “आभार” माना.. आणि
* जे आपल्याशी वाईट वागतात,
*त्यांना “हसून” माफ करा..
* जीवनात अडचणी येणे हे
*Part of life आहे.. आणि
* त्यातून हसत बाहेर पडणे
*ही Art of life आहे..
*🙏🏻शुभ रात्री🙏🏻*

 

nice goodnight images


  शुभ रात्रि मराठी सुविचार

विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महा ग “जागा” कोणती
तो म्हणाला जी आपण दुसर्याच्या “मनात” निर्माण करतो ती
महाग जागा.
तिचा भाव करता येऊ शकत नाही.
अन् ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं
💐🙏 शुभ रात्री💐🙏

 

shubh ratri sms marathi


शुभ रात्रि सुविचार मराठी

 

 

latest good morning status in mararthi
latest good morning status in mararthi (24)

 

*चांगले लोक आणि चांगले विचार*
*तुमच्या बरोबर असतील तर*
*जगात कुणीही तुमचा*
*पराभव करू* *शकत* *नाही…*
🌸 शुभ रात्री 🌸

शुभ रात्रि सुविचार मराठी


 

good night messages marathiजीवनात असे काही दिवस येतात….
माणसाला माणसापासून दूर घेऊनजातात ….
पण ️जी माणसे दूर असूनही आठवण काढतात…
त्यांना️ तर खरे आपली माणसे 🤝म्हणतात.
GooD Night

 

good night messages in marathi


good night quotes in marathi

जिभेचं वजन खुप कमी असतं…
पण तिचा तोल सांभाळणं खुप कमी लोकांना जमतं.
जीवनात आपला सल्लागार कोण आहे…..
हे फार महत्वाचे आहे….
पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!! कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा….
शुभ रात्री

 

good night quotes in marathi language


अपेक्षा करणं चुकीचं नसतं,
चुकीचं असतं ते चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं…
🌷!!शुभ रात्री!!🌷

 

good night in marathi


good night quotes in marathi language

latest good night status in mararthi (25)

*कडू औषध आपण*
*लगेच गिळून टाकतो*
*पण गोड चॉकलेट हळूहळू खातो.. *
*असंच आयुष्यातले*
*वाईट क्षण लगेच विसरा*
*आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…!!!*

good night marathi message


शुभ रात्रि सुविचार मराठी

 

ओठावर तुमच्या स्मित हास्य असु द्या…..
जिवनात तुमच्या वाईट दिवस नसु द्या…..
जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुम्हाला परंतु…
हदयाच्या एका छोट्याशा बाजूस जागा मात्र माझी असु द्या …
शुभ रात्री .

 

good night marathi messages


good night msg in marathi

 

*”🍪भाकरी” चा तर “नाद” च खुळा..!!*
*ती🧟‍♂गरीबाला ही*
*मिळवण्यासाठी🏃🏻‍♂पळवते..*
*आणि* *👑श्रीमंतांना ही*
*पचवण्यासाठी🏃🏻‍♂पळवते..*
🙏🌷 *शुभ रात्री* 🌷🙏

🍃लाख रूपयातून एक रूपया जरी कमी झाला. तरी ते लाख रूपये होत नाही. तसेच तुम्ही आहात.🌱💕 अशाच प्रकारच्या स्टेटस पाहण्यासाठी LINK वर क्लिक करा. https://marathishayari123.com

 

good night sms in marathi for whatsapp


शुभ रात्री शुभेच्छा

 

latest good night status in mararthi (25)

🍃मला लाख माणसं भेटतील,
पण ते लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाहीत.
🌹🌹शुभ रात्री🌹🌹
goodnight in marathi

शुभ रात्रि मराठी मेसेज

 

*तो नशिबाचा खेळ आहे…*
*पण,* *प्रयत्न इतके करा की,*
*परमेश्वराला देणे भागच पडेल.*
🌸🌸 *शुभ रात्री🌸🌸

new marathi sms


good night in marathi language

 

*माणसाचे😊 यश हे कोणाच्या आधारावर*
*नसते……! तर ते चांगल्या🤔 विचारावर असते…….!*
*कारण आधार कायम सोबत नसतो…* *पण चांगले विचार कायम बरोबर✔ राहतात…..* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 💐शुभ रात्री💐

good night marathi sms images


good night image marathi

 

 

या जगात सगळ्या गोष्टी सापडतात,
पण स्वतःची चुक कधीच सापडत नाही.
अणि ज्या दिवशी ती सापडेल
त्या दिवसा पासून आयुष्य बदलून जाईल

 

 

good night sms in marathi 140 character

 

🕛 *”वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा*
*जो सकाळी ४ रूपयाला असतो,*
*तोच रात्री रद्दीत ४ रु किलोने असतो,*
*म्हणून जीवनात वेळेला महत्त्व द्या*,
*क्योंकि जिंदगी मौके कम और*
*धोखे जादा देती है*!!
शुभ रात्री

 

गुड नाईट मेसेज मराठी

 

🍃 रेशमी धाग्यांचं ते एक बंधन असतं 🌻
सुगंधी असं ते एक चंदन असतं,
🌨️पावसात कधी ते भिजत असतं 🌻
वसंतात कधी ते हसत😆 असतं,
जवळ असताना जाणवत नसतं,
💕 दूर असताना रहावत नसतं,
मित्रत्वाचं नातं हे असंच असतं 🌻
🌅 शुभ रात्री 🌅🌻

 

 

good night message in marathi

 

 

 

latest good night status in mararthi (25) (1)

*_श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते,_* *
_कायम टिकनारी गोष्ट एकच,
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी..!!_*
*_👑✌good night ✌👑_*

 

*जिव ❤लावलेल्या व्यक्ती ला*
*एक☝🏻 दिवस न बोलल्याने*
*💔काय त्रास😥होतो 😕हे*
*फक्त त्यालाच 😢कळू शकते*
*ज्याने💕मनापासुन खरी💘 *मैञी*
*आणि 💘प्रेम केलेले*😞 *असते*
*🌜शुभ रात्री🌛*

 

😇🌹 शुभ रात्री 🌹😇

 

 

*जी माणसं “दुसऱ्याच्या”चेहऱ्यावर* *आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,* *ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा* *आनंद कधीच कमी होऊ देत नाही……* 🌻🌻 *शुभ रात्री*🌻🌻
लाखो तीर्थक्षेत्र फिरा लाखांची राशी कमवा पण , सर्व गुन्हे माफ होणारे जगातील ☝एकमेव ठिकाण म्हणजे. … 💖 *आईचे ह्रदय *💖 *🙏🌹शुभ रात्री 🌹🙏*

 

🌹फुल बनून हसत 😊राहणे हेच जीवन आहे…!!!!!
😊हसता हसता दु:ख😔 विसरून जाणे हेच जीवन आहे….!!!!!
भेटून तर सर्वजण आंनदी🙌 होतात. 👉पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे…..!!
🙏 ****************** 🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🌼शुभ रात्री🌼

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

गुड नाईट शायरी मराठी

गुड नाईट मराठी मेसेज

गुड नाईट संदेश मराठी

शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेज
share chat good night marathi
good night marathi suvichar
शुभ रात्री संदेश

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: