good-night-image-marath-i new

GOOD NIGHT SHAYRI IN MARATHI |good night images|GOOD NIGHT SHAYARI IMAGES IN MARATHI |माराठी मधील छान नाईट शायरी प्रतिमा

 

गुड नाईट इन मराठी;;(GOOD NIGHT SHAYARI IMAGES IN MARATHI): नमस्कार मित्रांनो, आपण मराठीमध्ये अद्भुत व्हाट्सएप स्टेटस -WHATASAPP STATUS IN MARATHI शोधत आहात का? तर स्टेटसमराठी.इन हे सुंदर मराठी स्टेटससाठीBEAUTIFUL MARATHI STATUS सर्वोत्कृष्ट व्यासपीठ आहे. आमच्या वेबसाइटवर, आम्ही नियमितपणेREGURALLY आश्चर्यकारक MARATHI STATUS मराठा स्टेटस, GOOD MORNING STATUS IN MARATHI, मराठ्यातGOOD NIGHT, मराठ्यातील लव्ह स्टेटस, वृत्ती मराठा स्टेटस, आपल्या लाडक्या मराठी भाषेमध्ये मोटिवेशनल लाईफ स्टेटस MOTIVATIONAL LIFE STATUSआणि बरीच स्टेटस कलेक्शन UPLOADकरतो. आम्हीही महाराष्ट्रीय आहोत आणि आपल्या मराठी भाषेबद्दल तुमचे प्रेम माहित आहे, म्हणूनच आम्ही नियमितपणे मराठी भाषेमध्ये सुंदर दर्जा सामायिक करीत आहोत. आपल्याला मराठ्यातील सर्वोत्कृष्ट मजकूर आणि प्रतिमेची स्थिती देण्यासाठी आम्ही दररोज स्थितीचा हा संग्रह अद्यतनित करतो. तर आमची साइट नियमितपणे तपासा आणि WHATSAPPआणि FACEBOOK काही अद्भुत मराठी स्टेटस MARATHI STATUSमिळवा.

GOOD NIGHT SHAYRI IN MARATHI |good night images|GOOD NIGHT SHAYARI IMAGES IN MARATHI |माराठी मधील छान नाईट शायरी प्रतिमा

READ MORE STATUS AND QUAOTS IN MARATHI==https://marathishayari123.com

good-night-images
good-night-images

“आदर” अशा लोकांचा करा जे
तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात.
आणि
“प्रेम” अशा लोकांवर करा
ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.

शुभ रात्री


Good Night In Marathi messages

good-NIGHT-shayarari-in-marathi-
good-NIGHT-shayarari-in-marathi-

 

मन चांगल* आणि**स्वभाव Royal ठेवा*

*देव आपल्याला काहीच कमी*

*पडु देणार नाही*

*शुभ रात्री *

 


 

good-night-sms
good-night-sms

“चिंता” केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही,
पण त्यावर “चिंतन” केल्याने चांगला मार्ग सापडतो….
कोणी “कौतुक” करो वा “टिका”….
लाभ तुमचाच आहे …..
कारण….. कौतुक “प्रेरणा” देते,
तर टिका “सुधारण्याची” संधी…!!!

*शुभ राञी*

good-NIGHT-shayarari in marathi


good-night-images-in-marathi
good-night-images-in-marathi

झाडांसारखे जगा
खुप उंच व्हा…
पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘
कधी विसरु नका.!”
शुभ रात्री


good-NIGHT-shayarari in marathi
good-NIGHT-shayarari in marathi

“कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका…
आणि
त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका!”
शुभ रात्री


good-morning shayarari in marathi

good-morning shayarari in marathi

*वेळ आली तर*

*स्वतःची स्वप्न तोड़ा,*

*पण जवळची माणसं*

*तोडू नका,*

*कारण स्वप्न परत येतात*

*पण माणसं कधीच,*

*परत येत नाहीत…..*

❣ *शुभ रात्री* ❣


good-NIGHT-shayarari in marathi (17)
good-NIGHT-shayarari in marathi (17)

“फुलाला फुल आवडतं”
“मनाला मन आवडतं”
“कवीला कविता आवडते”
कोणाला काहीही आवडेल,
“आपल्याला काय करायचंय”
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..!

शुभ रात्री!


 

good night marathi status

good-night-massage-in-marathi
good-night-massage-in-marathi

सर्वात मोठं वास्तव.
लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर
संशय व्यक्त करतात,
परंतु वाईट ऐकल्यावर मात्र,
लगेच विश्वास ठेवतात…
शुभ रात्री !
good night massage in marathi

good-NIGHTshayarari in marathi (19)
good-NIGHTshayarari in marathi (19)

अंधारात चालताना प्रकाशाची
गरज असते…
उन्हात चालताना सावलीची
गरज असते…
जीवन जगत असताना खरंच चांगल्या
माणसांची गरज असते…
आणि…
तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश
वाचत आहेत.
शुभ राञी


good-night-image-marath-i new
good-night-image-marath-i new

स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,
“पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते”
*शुभ रात्री*

good night image marathi new


latest-good-night-messages
latest-good-night-messages

सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही…
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही…
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
आज जगायलाच वेळ नाही…
आणि, सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये Save आहेत,
पण चार शब्द बोलायला वेळ नाही…
शुभ रात्री!

good night quotes in marathi


goodnightwishes
goodnightwishes

काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
याचा विचार करा..
म्हणूनच आता निवांत झोपा…
“शुभ रात्री!”

Good Night Messages Marathi for wifE


GooD-Night-Messages-Marathi-for-wif
GooD-Night-Messages-Marathi-for-wif

दुःखात देवाला आठवण्याचा हक्क,
त्यांनाच असतो. ज्यांनी सुखात त्याचे..
आभार मानलेले असतात…
शुभ रात्री !


Good Night Messages Marathi images
Good Night Messages Marathi images

इतक्या जवळ रहा की,
नात्यात विश्वास राहील..
इतक्याही दूर जाऊ नका की,
वाट पाहावी लागेल..
संबंध ठेवा नात्यात इतका की,
आशा जरी संपली तरीही,
नातं मात्र कायम राहील…
!! काळजी घ्या !!
!! शुभ रात्री !!

Good Night Messages Marathi images


 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: