love-shayarari-in-marathi

Marathi love shayari | LOVE STATUS IN MARATHI | LOVE QUOTES IN MARATHI |LOVE STATUS IN MARATHI IMAGES

 

Marathi love shayari | LOVE STATUS IN MARATHI | LOVE QUOTES IN MARATHI |LOVE STATUS IN MARATHI IMAGES

नमस्कार मित्रांनो आमच्या नवीन पोस्टवर आपले स्वागत आहे, प्रेम ही अशी गोष्ट आहे की कोणालाही मिळली तर त्यांना जगाकडून आणखी काहीही पाहिजे नसते–या पोस्टमध्ये आपणास नवीन प्रेमावर स्टेटस आणि रोमँटिक प्रेमावर स्टेटस(romantic love status) आणि सुंदर प्रेमावर स्टेटस (beautyful love whatsapp status) मिळेल. .(HEART TOUCHING LOVE STATUS) , valentine day wishes marathi ,love quotes in marathi लाखो प्रेमकथा आपल्या सर्वांनी ऐकल्या आहेत, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती कोणाच्या प्रेमात पडते, तेव्हा दोघांनाही जगातील प्रत्येक गोष्ट आवडायला लागते. मित्रांनो आम्ही प्रेमावर सुविचार, प्रेमावर स्टेटस आणि प्रेमावर शायरी (love shayari)आणि प्रेमावर हृदयस्पर्शी स्टेटसचा संग्रह घेऊन आलो आहोत. जे आपण फेसबुक(FACEBOOK), व्हॉट्सअ‍ॅप आणि कोणत्याही सोशल मीडिया साइटवर इंटरनेटवर आपला WHATSAPP PROFILE PIC  ठेवू शकता. आणि जर आपणास आमची पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांसह देखील FACEBOOK WHATSAPP ,INSTAGRAM,SHERECHAT VR share करा.

love quotes in marathi

marathi-love-shayari
marathi-love-shayari

 

Marathi Shayari sad

प्रेम काय आहे माहिती नाही मला...

पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर

प्रत्येक जन्मी हवय मला !

 I love you in marathi


Love shayari in marathi for girlfriend

love-shayarari-in-marathi
love-shayarari-in-marathi

Crush ,Attraction
तीन-चार महिन्यांपूरतेच असते पण ते
जर त्याहून जास्त असेल तर ते प्रेम
असते.

Love Status for boys/ लव स्टेटस मुलांसाठी,Love shayari in marathi for girlfriend,Marathi Shayari funny ,whatsapp status in marathi on love

love quotes in marathi

Love shayari in marathi for boyfriend

marathi-love-shayari
marathi-love-shayari

मैत्री हसणारी असावी,

मैत्री रडणारी असावी,

प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,

एक वेळेस ती भांडणारी असावी ,

पण कधीच बदलणारी नसावी.


Marathi Shayari funny 
marathi-love-shayari
marathi-love-shayari

तुझा शिवाय जगणे खुप अवघड
आहे आणि तुला
समजुन सांगणे त्या पेक्षा अवघड
आहे.


marathi-love-shayari
marathi-love-shayari

सगळ्या गोष्टी
Limit
मध्ये आवडतात
पण तुच एक
आहेस की
Unlimited
आवडतोस…


love quotes in marathi
marathi-love-shayari (
marathi-love-shayari

त्या माणसाला कधीच धोखा देऊ नका
जो तुमच्यासाठी त्याच्या सगळ्या
सवयी बदलतो
तुम्हाला त्याचा सगळा वेळ देतो आणि
तुमच्यासाठी खूप Serious असतो.

whatsapp status in marathi on love


marathi-love-shayari 

marathi-love-shayari (1)
marathi-love-shayari (1)

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो,

तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.

love status in marathi

love shayari marathi
Marathi-Shayari-dosti 
Marathi-Shayari-dosti

काळजी घेत जा स्वतःची शरीर जरी तुझे
असले तरी त्यात जीव माझा आहे.

marathi quotes on love


status for love in marathi
marathi-love-shayari (
marathi-love-shayari (

Relationship मध्ये चंद्र-ताऱ्यांची
गरज नसते हो…
गरज असते ती प्रेम, विश्वास आणि
Respect ची.

prem marathi status


whatsapp love status in marathi

marathi shero shayari
marathi shero shayari

तुला माहित आहे का jaanu की मी काय चुकी केली..?

तुझ्याशी रोज़-रोज़ बोलून स्वतःला तुझी सवय करून घेतली…..

 


marathi alone status 

बऱ्याच मुलींचा स्वभाव बिनधास्त
हसत बोलण्याचा असतो…
बरीच मुलं त्यांच्या या स्वभावाला
प्रेम समजून बसतात.


स्वतःसाठी न जगता
जेव्हा दोन जीव
एकमेकांसाठी जगतात
त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात.


good-morning-shayarari-in-marathi
good-morning-shayarari-in-marathi

 

कधीतरी मन उदास होते हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते आपो

आप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा आपली माणस दुर असल्याची जाणीव होते


Marathi Shayari friendship

खरे प्रेम तेच असते, ज्यामध्ये
दोघेही एकमेकांना गमवायला
घाबरतात.


आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे,खरं
असेल तर लाइफ बनते अणि खोटं
असेल तर अनुभव मिळतो….


मला तुझ्यासमोर कोणताच हट्ट करायचा नाहीये
कारण त्या हट्टापेश
तू माझ्यावर केलेलं प्रेम लाखमोलाच
आहे.


good-morning-shayarari-in-marathi
good-morning-shayarari-in-marathi

पाहते अशा ती नजरेन, माझ्या हृदयाला ठार करते,

धार-धार ओठांनी तिच्या, माझ्या ओठांवर वार करते.


Marathi Shayari on friendship 

मी तुला लहानपणीच मागायला हवं होतं
कारण मी थोडंस जरी रडलो ना
तर घरचे हवं ते आणून द्यायचे.


प्रेमाचा शेवट जर लग्नानेच

झाला असता तर,

आज राधा कृष्णाची बायको असती..


प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात

आज अचानक धडधड? झाली

डोळे भरले ?पाण्यांनी आणि

पुन्हा ?तुझी आठवण आली


Love Status for boys/ लव स्टेटस मुलांसाठी

छोट्या – छोट्या गोष्टी वर तेच
Couples भांडतात जे
एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम
करतात…

good-morning-shayarari-in-marathi (2)
good-morning-shayarari-in-marathi (2)

Pरेम करतो तुझ्यावर .सोडून मला जाऊ नकोस

खुप स्वप्न बघितलित .तोडून कधी जाऊ नकोस


I Love You

 

देवाने मला माझा आयुष्यात आनंदी
राहण्यासाठी दिलेल बक्षीस
आहेस तू…..


खरं प्रेम
ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा
समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त
विचार करता..


good-morning-shayarari-in-marathi (3)
good-morning-shayarari-in-marathi (3)

माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू…

माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू…

काय सांगू कोण आहेस तू…

फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू…


Marathi Shayari birthday 

आपल्या GF ला MOVIE बघायला

तर सगळेच घेऊन जातात गं,

पण मला तर तुला बायको बनवून

जेजुरी ला घेऊन जायचं आहे.


प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न
हरवणारी जीवनाची वाट……
आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी
उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न.


good-morning-shayarari-in-marathi (4)
good-morning-shayarari-in-marathi (4)

मैत्री हसणारी असावी,

मैत्री रडणारी असावी,

#प्रत्येक क्षणाच्या_आनंद घेणारी असावी,

एक_वेळेस ती भांडणारी असावी ,

पण कधीच बदलणारी नसावी.


Marathi Shayari on life 

एकमेकांची चूक
विसरून
एकमेकांना समजून घेणं हेच खरं प्रेम…


good-morning-shayarari-in-marathi (5)
good-morning-shayarari-in-marathi (5)

प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही..

अधुरा राहतो तो विश्वास.👍

अधुरा राहतो तो स्वास.

अधुरी राहते ती कहाणी…🙄

👉राजा पासून दुरावलेली.


Marathi Shayari romantic 

प्रेमात

प्रेमामुळे शारीरिक संबंध असावे,

शारीरिक

संबंधासाठी प्रेम नसावं…


status for whatsapp in marathi for love

Marathi LOVE Shayari with image 
Marathi LOVE Shayari with image

काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं,

त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’.


Marathi Shayari with image 

कुणाला मिळवणे
याला प्रेम म्हणत नाहीत
कुणाच्या तरी मनात
आपली जागा निर्माण करणे
म्हणजेच तर खरं
प्रेम…


love marathi status for whatsapp

LOVE-SHAYARI-shayarari-in-marathi (7)
LOVE-SHAYARI-shayarari-in-marathi (7)

आयुष्यात हरल्या सारख त्या वेळी वाटत

ज्या वेळी आपली अवडती व्यक्ति आपल्याला परक असल्याची जाणीव करून देते…


love marathi status for whatsapp

प्रेम असाव तर राधा कृष्ण
सारखे लग्नाच्या धाग्या बांधलं
नसल…गेल
तरी कायम ह्रदयात जपलेले….


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: