SAD SHAYARI IN MARATHI(2021)| LOVE QUATES IN MARATHI | SAD STATUS IN MARATHI

HII FRIENDS,जर आपणास कोणी प्रेमात धोका दिला असेल व तुम्ही दु: खी असाल तर HEART TOUCHING STATUS MARATHI AND Sad Status Marathi च्या सहाय्याने तुम्हीही आपल्या भावना शेअर करू शकता. आपल्या दु: खी मनाच्या भावनाsad shayari marathi ,breakup status marathi, sad msg marathiच्या सहाय्याने व्यक्त करा. 5000+ पेक्षा अधिक सैड स्टेटस (  Sad Status Marathi,sad love image marathi ) मराठी चा संग्रह फक्त आपल्यासाठी. आपल्या दु: खी मनाच्या भावना Sad Status Marathi च्या सहाय्याने शेअर करा Whatsapp,SHAERECHAT, Facebook & Instagram वर.SAD SHAYARI IN MARATHI | LOVE QUATES IN MARATHI

love quotes in marathi

sad whatsapp status in marathi IMAGES
love-sad-status

जे नशीबात नव्हते ते च मागितले ,

म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले …

sad whatsapp status in marathi


status marathi sad

love-sad-status-in-marathi-images
marathi sad shayari photo

नेहमीच पराभव झाला तरी ,

हक्क तुझ्यावर सांगणार नाही ..

पुन्हा प्रेम करणार नाही ….. !

whatsapp status in marathi sad


marathi status sad

marathi sad shayari image
marathi sad shayari image

“कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..”

sad status whatsapp in marathi


marathi sad shayari image
marathi sad shayari image

खरच खूप वाईट वाटतं जेव्हा आपल्याला कळतं की,

आपल्या असण्याने किंवा नसण्याने कोणाला काहिच फरक पडत नाही ..

status sad marathi


marathi shayari images free download
marathi shayari images free download

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं
त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

whatsapp marathi status sad


marathi shayari images free download
marathi shayari images free download

गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता

प्रेमाच्या त्या विरहात मन हेलकावत होता…

marathi status love sad


marathi sad love messages
marathi sad love messages

माझ्या आयुष्याच्या गणितात दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता,

कारण होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात तुझाच वाटा जास्त होता …

sad marathi status on life


marathi sad status for whatsapp in marathi language IMAGES
marathi sad status for whatsapp in marathi language

मला माहित आहे .. ,

मी तुला आवडत नाहि .. !

असमाझा मात्र .. ,

तुझ्या ठवणिशिवाय एक क्षणहि जात नाहि . !!


SAD SHAYARI IN MARATHI | LOVE QUATES IN MARATHI

sad marathi status on life
marathi status wallpaper
marathi status wallpaper

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर कोणताच मार्ग उरत नाही..

सगळीकडे अंधार मग प्रकाश कुठेच रहात नाही..

love sad status in marathi


marathi status wallpaper
marathi status wallpaper

उपेक्षित मी या जगाला
वेगळी ओळख माझ्या जगण्याला…

sad love status in marathi for whatsapp


marathi shayari image hd
marathi shayari image hd

प्रेमात विजयी होणे मला कधी जमेलच नाही ..

कारण माझ्या प्रेमाला माझं प्रेम कधी कळलेच नाही …

whatsapp status sad in marathi


marathi shayari image
marathi shayari image

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात….

मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात….

तिला कळतच नाही.

sad status in marathi for whatsapp

marathi shayari image
marathi shayari image

जेव्हा भेटीची ओढ़ लागेल तुला मी भेटेन
तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला…

status marathi


marathi sad sms for girlfriend
marathi sad sms for girlfriend

कोणी वेळ घालवण्यासाठी आपलं केलं तर .

कोणी आपलं करून वेळ घालवला

whatsapp status marathi love sad


marathi sad love quotes images
marathi sad love quotes images

तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची
म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून…

marathi sad love status


marathi sad love images
marathi sad love images

आपण लोकांना समजून घेतो म्हणून,

लोक आपल्याला जास्त त्रास देतात .

marathi sad status for whatsapp


marathi sad love images
marathi sad love images

इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……

sad status for whatsapp in marathi


breakup images in marathi
breakup images in marathi

बंधनात असताना एकनिष्ठ राहणं ,

ही नैतिकता आहे पण कोणतही बंधन जसतांना ,

एखादयासोबत एकनिष्ठ राहणं , हेच ते निखळ प्रेम …

मराठी स्टेटस


breakup images in marathi
breakup images in marathi

खुप कठीण असतं आपलं मन दुखावलेल असताना समोरच्याला

” I AM FINE ” म्हणनं …

marathi emotional status


marathi sad shayari photo
marathi sad shayari photo

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते…

status for whatsapp about sad love in marathi


प्रेम हा असा शब्द आहे की ,

जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही ……… !!

जर तो मुलीला समजला तर मुलाला समजत नाही …… !!!

आणि जर तो दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही

sad marathi quotes


ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.

sad quotes in marathi


छोट्याश्या जीवनात मोठी शिकवण मिळाली नातं सगळ्यांसोबत ठेवावं i

पण अपेक्षा कोणाकडनेच नाही

marathi love sad status

जेवढं माझ्याकडे जळून पाहशील
तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील…


whatsapp sad status in marathi

प्रत्येक मोबाईलमध्ये असे काही नंबर असतात ,

जे कधी Dial होत नाही आणि Delete ही होत नाही ,

marathi emotional status for whatsapp


aखाद्याला खुप जीव लावुन पण,

तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत….

emotional sad quotes in marathi

जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं
तेव्हा सगळेच Busy असतात..

emotional whatsapp status in marathi


जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे ,

आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने … आणि ,

ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे

sad marathi status on life


ठाऊक आहे मला,मी नसताना तू रडशील एकदा का होईना,

आठवण माझी काढशील …

marathi status emotional


ती जखम कधीच भरत नाही .

जी आपल्या जवळच्या माणसाकडून मिळालेली असते ..

sad status in marathi


ओंठ जरी माझे मिटलेले …

डोळे मात्र उघडे होते….

तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली…

पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते….

marathi status love sad


कधीतरी मी मरेन , आणि तुला सोडुन जाईल … पण .. ???

जिवंतपणी तुझ्यावर इंतकं प्रेम करेन की मला नेताना देवालाही लाज वाटेल …

marathi sad status for whatsapp in marathi language


असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का?
अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?

emotional quotes in marathi


आयुष्यात त्या व्यक्तीच्या मागे कधीच लागू नका,

ज्या व्यक्तीला तुमच्या फिलिंग ची काहीच किंमत नसते .

marathi sad status images


अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे?

जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬…

sad status marathi


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: