sad-status-in-marathi-language (6)

sad status in marathi | sad shayari in marathi

sad status in marathi | sad shayari in marathi

 

जर आपणास कोणी प्रेमात धोका दिला असेल , तुम्ही दु: खी असाल तर” Sad Status Marathi ”च्या सहाय्याने तुम्हीही आपल्या भावना शेअर shere करू शकता.  आपल्या दु: खी sad मनाच्या भावना breakup status marathi, sad msg marathi, sad shayari marathi च्या सहाय्याने व्यक्त करा. 50+ पेक्षा अधिक sad status ( sad love image marathi, Sad Status Marathi ) मराठी चा संग्रह फक्त आपल्यासाठी. आपल्या दु: खी मनाच्या भावना Sad Status Marathi च्या सहाय्याने शेअर कराwhatsapp,facebook,sherechat and more social platform shere sad quouts and shayari in marathiवर.


sad-status-in-marathi-language
sad-status-in-marathi-language

 

जे नशीबात नव्हते ते च मागितले,

 म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले...
marathishayari123.com

sad-status-in-marathi-language
sad-status-in-marathi-language
एकदा फक्त मागे वळून बघ,

 मी सदैव तुझ्यासाठी असेन...
marathishayari123.com

sad-status-in-marathi-language (1)
sad-status-in-marathi-language (1)
इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……
marathishayari123.com
sad-status-in-marathi-language (2)
sad-status-in-marathi-language (2)
एखाद्याला खुप जीव लावुन पण ,

तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत....
marathishayari123.com
sad-status-in-marathi-language (3)
sad-status-in-marathi-language (3)
उपेक्षित मी या जगाला
वेगळी ओळख माझ्या जगण्याला...
marathishayari123.com
sad-status-in-marathi-language (4)
sad-status-in-marathi-language (4)
असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का?

अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?
marathishayari123.com

sad-status-in-marathi-language

sad-status-in-marathi-language (5)
sad-status-in-marathi-language (5)
कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं.."
marathishayari123.com
sad-status-in-marathi-language (6)
sad-status-in-marathi-language (6)

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले .

.आणि रात्र तिने चोरून नेली

 

एक गोष्ट अजूनही मला समजली नाही.. 
दुःख प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने....
marathishayari123.com
आजही पुन्हा तेच झाले डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले...
marathishayari123.com
एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे 
सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे
marathishayari123.com
माझ्या आयुष्याच्या गणितात दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता कारण होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात तुझाच वाटा जास्त होता ...
marathishayari123.com
जेव्हा भेटीची ओढ़ लागेल तुला मी भेटेन
तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला...
marathishayari123.com
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , 
तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात ,
 पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते...
marathishayari123.com
ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं
त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.
marathishayari123.com
ओंठ जरी माझे मिटलेले ... डोळे मात्र उघडे होते....
 तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली... 
पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते....
marathishayari123.com

मराठी sad sms for love

जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही
marathishayari123.com
गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता प्रेमाच्या त्या विरहात मन हेलकावत होता...
marathishayari123.com
जेवढं माझ्याकडे जळून पाहशील
तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील...
marathishayari123.com
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात.... मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात.... तिला कळतच नाही.
marathishayari123.com
जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं
तेव्हा सगळेच Busy असतात..
marathishayari123.com
आत्मविश्वासाला तडा गेल्यावर कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग प्रकाश कुठेच रहात नाही..
marathishayari123.com
अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे? जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬...
marathishayari123.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: