love-shayari-in-marathi

TOP30+ marathi shayari | love shayari in marathi | प्रेम शायरी मराठी

marathi shayari/ shayarimarathi loveshayari.arathi shayari

in marathi/प्रेम शायरी मराठी

Friends, I am Marathi Shayari Love for you. Here you will find all kinds of Marathi love shayari love konich konach nast status in marathi.You can download Marathi Shayari on life,शेरो शायरी मराठी नवीन रोमांटिक मुलीवर. Marathi love, prem Shayari Marathi, Marathi bf Shayari, Dosti Shayari Marathi SMS on “Love Shayari  Marathi” Shero Shayari Marathi New Romantic Girl. konich konach nast status in marathi

Read more Shayari is also for Marathi Shero Shayari, Marathi Shayari for a girl, Marathi love Shayari for boyfriend girlfriend..

Read more

love-shayari-in-marathi

 love-shayari-in-marathi

प्रेम हे Wi-Fi सारखे आहे. ते दिसत नाही,
पण ते गमावल्यावर आपल्याला त्याची किंमत कळte

 

love-shayari-in-marathi
love-shayari-in-marathi

 

Marathi love Shayari for boyfriend girlfriend images

अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. प्रेम आहे,

वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून

love shayari marathi

love-shayari-in-marathi
love-shayari-in-marathi

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,

ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.

marathi shero shayari

मरण्यासाठी बरीच कारण आहे

आणि जगण्यासाठी फक्त ‘तू ’.

shayari marathi

Marathi love Shayari for boyfriend girlfriend images

love-shayari-in-marathi
boyfriend-girlfriend-in-marathi

 

माझा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो,

कारण त्याची सुरुवात आणि अंत तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो.

shero shayari in marathi love

Marathi love Shayari for boyfriend girlfriend images

एखाद्या दिवशी तुम्हाला एक अशी व्यक्ती मिळेल,
जिच्या मागील गोष्टींची तुम्हाला काळजी नसेल,

कारण तुम्हाला त्या व्यक्तीसोबत भविष्यात जगायचं असेल.

shayari marathi

Marathi love Shayari for boyfriend girlfriend images

प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर,
मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो.

शेरो शायरी मराठी

marathi-sher-o-shayari
marathi sher o shayari

तुझ्याविना मी काहीच नाही,

तुझ्यासोबत मी काहीतरी आहे आणि आपण एकत्र सर्वकाही आहोत.

marathi shayari

marathi sher o shayari
marathi sher o shayari

खऱ्या प्रेमाला बोलण्याची गरज नसते,

ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने बोलणे समजून घेतात.

marathi shero shayari
marathi-love-shayari
romantic-shayari-in-marathi

कालपर्यंत जे अनोळखी होते,

आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो.

marathi love shayarilove shayari in marathi

romantic-shayari-in-marathi
romantic-shayari-in-marathi

जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल,

अशा व्यक्तीला कधीच सोडू नका.

कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात.

marathi-love-shayari-2021
romantic-shayari-in-marathi

marathi love sms shayari

माझ्या झोपण्याआधी माझा शेवटचा विचारतोय असते विचार “तूच” असते

आणि माझ्या जागल्या नंतर “तूच” माझा पहिला विचार असते.

bewafa sms in marathi

romantic-shayari-in-marathi
romantic-shayari-in-marathi

ते जे लाखातून एक असतात ना,

बस माझ्यासाठी तू तीच आहेस.

Marathi love

शेर-शायरी-मराठी
शेर शायरी मराठी

तुम्ही दुसऱ्यांदा प्रेमात कधीच पडणार नाही,

जर का तुमचं पहिलं प्रेम खरं असेल.


marathi-love-shayari
शेर शायरी मराठी

तू माझा हात थोड्यासाठी धरला असेल,

पण माझे हृदय मात्र कायमचे धरले.

Marathi love Shayari for boyfriend girlfriend..

शेर शायरी मराठी

शेर शायरी मराठी

नाते मोत्या प्रमाणे असतात,

जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.


शेर शायरी मराठी

आकर्षण तात्पुरते असते मात्र,

प्रेम कायमचे आकर्षण असते.


marathi-love-shayari
शेर शायरी मराठी

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, तिला आलिंगन

दिले आणि म्हणालो सर्वकाही.


marathi-sher-o-shayari
marathi-sher-o-shayari

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,

ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.

Shero Shayari Marathi New Romantic

प्रेम-शायरी-मराठी
प्रेम-शायरी-मराठी

खूप सोत असत कुणावर प्रेम करण पण

अवघड असत ती व्यक्ति आपली होणार

नाही है माहित असून सुद्धा

तिच्यावरच प्रेम करण..


प्रेम-शायरी-मराठी
प्रेम-शायरी-मराठी

बघताच ज्याला भान हरवते,

समोर नसला की बेचैन मन होते

आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच

म्हणतात प्रेम कदाचित,

जयाच्याविना आयुष्य थांबते…


प्रेम-शायरी-मराठी
प्रेम-शायरी-मराठी

आयुष्यभर साय दायचं कि नाही हा निर्णय तुझा आहे

पणपर्यंत तुझी साय देईल हा शब्द माझा आहे…


 

माze तर माहीत नाही,
पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.

———————————————————————————————–
एक सांगू! काही आठवणी, काही लोक आणि त्यांच्याशी जोडलेली नाती,

कधी विसरता येऊ शकत नाही.

 

मराठी शेर
मराठी शेर

प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे,

प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.

 

मराठी शेर

marathi-love-shayari
मराठी शेर

स्वभावतील गोडीने आणि जिभेवरील

माधुर्याने माणसे जोडली जातात..

मराठी शेर

marathi-love-shayari
मराठी शेर

shayari marathi

marathi-shero-shayari
marathi shero shayari

marathi shero shayari

तुझ्या आठवणी मला जागी ठेवतात,

तुझे स्वप्न मला झोपवतात आणि तुझ्याबरोबर राहणे मला जिवंत ठेवतात.

marathi sher o shayari

marathi shero shayari

मला फक्त तुला हसताना बघायचंय,

मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल.

मराठी शायरी लव


I Love You माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू…

माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू…

काय सांगू कोण आहेस तू…

फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू…

मराठी शायरी लव

आयुष्यात त्यांलाच महत्व

द्या जे तुम्हाला समजून घेतात..

marathi sher o shayari

जेव्हा मी तुझ्या शेजारी असतो,

तेव्हा मी सर्वात जास्त आनंदी असतो.

 

मराठी प्रेम शायरी

 

पाणी फक्त सूर्यप्रकाशातच चमकते

आणि तुच माझ्या “सूर्य” आहेस.

 

Shero Shayari Marathi New Romantic Girl

तुझ्याजवळ काही मगितल्यावर..

तू म्हणतोस मलाच घेन जा..

त्यावेळी मला तुला सांगावस वाटत…

शेरो शायरी मराठी नवीन रोमांटिक मुलीवर

 

तुझं-माझं नातं है असचं रहाव…

कधी मैत्री, तर कधी प्रेम असावं…

sad sms in marathi for boyfriend

हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे

आम्ही दोघांना कधीच वेगळं नको करूस..

marathi love shayarilove shayari in marathi

प्रेम समोरची व्यक्ति आपली होणार नाही है

आपल्याला माहीत असतानाही तीच्यावर

वेड्यारखं प्रेम करणे म्हणजे खरं प्रेम..

marathi love shayarilove shayari in marathi

आज एका मुला मुलीला bullet
वरुन जाताना पाहि ल स्वप्न होत माझ ही जे
मनातल मनातच राहिल..

marathi love shayarilove shayari in marathi

प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात,

पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी मनाला छान वाटतात.

marathi love shayarilove shayari in marathi

marathi shayari/ shayarimarathi loveshayari.arathi shayari

in marathi/प्रेम शायरी मराठी

thank you

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: